Monday, February 20, 2012

Painting Of Red Tulips

Painting Of Red Tulips 1

Painting Of Red Tulips 2

4 comments:

 1. माझे आणि माझ्या बायकोचे
  भांडण नेहमीच नविन असते
  आम्ही कितीही भांडलो तरी,
  कुठलीही शिवी रिपिट नसते!

  ReplyDelete
 2. मुखात घेतो जगदंब नामाचा घास....
  हिंदुत्व रक्षण करणे हाच एकला ध्यास...
  शिवबा आहे माझ्या संगती सारखा होतो मजला भास.....
  तिरंग्या पेक्ष्या मजला आहे भगवा ध्वज खास...

  ReplyDelete
 3. Nilesh Pangul:
  तळ्याकाठी भेटीसाठी सांजवेळी येशील का ?
  भेटीसाठी तळ्याकाठी सांजवेळी येशील का ?
  सांजवेळी तळ्याकाठी भेटीसाठी येशील का ?
  येशील का भेटीसाठी तळ्याकाठी सांजवेळी ?
  येशील का तळ्याकाठी सांजवेळी भेटीसाठी ?
  येशील का भेटीसाठी सांजवेळी तळ्याकाठी ?
  तळ्याकाठी सांजवेळी येशील का भेटीसाठी ?
  सांजवेळी भेटीसाठी येशील का तळ्याकाठी ?
  भेटीसाठी तळ्याकाठी येशील का सांजवेळी ?
  का येशील सांजवेळी तळ्याकाठी भेटीसाठी ?

  ReplyDelete
 4. I can't read it Nilesh...sorry. Hope it is positive and thanks.

  ReplyDelete